Khodawa Us Anterpik: खोडवा उसात आंतरपीक घ्या; रिकाम्या जागेत जास्त उत्पन्न मिळवा!

Intercrops in Sugarcane: आंतरपिकांमुळे जमिनीची उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांना जास्तीचे उत्पन्न मिळते. खोडव्याची उगवण पूर्ण होऊन फुटवे पसरायला ३–४ महिने लागतात, तोपर्यंत दोन सऱ्यांमधील जागा आंतरपिकासाठी सुवर्णसंधी असते.
Ratoon Sugarcane Intercropping
Ratoon Sugarcane IntercroppingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com