Onion Intercultivation: कांदा पिकातील योग्य आंतमशागतीने उत्पादनात वाढ शक्य
Onion Weeding: आंतरमशागतीमध्ये कोळपणी, खुरपणीची वेळ, तण नाशकाची फवारणी करुन शेतकरी चांगले उत्पादन मिळवू शकतात. कांद्यामध्ये योग्य वेळी आंतरमशागत केल्यास तण नियंत्रण होते, कांद्याची चांगली वाढ आणि जास्त उत्पादन मिळते.