Beekeeping Business: मधुमक्षिका पालन; कमी खर्चात जास्त नफा देणारा शेतीपूरक व्यवसाय!
Honey Bee Farming: शेतीपुरक व्यवसायामध्ये विविध प्राणी, कीटक यांच्या मदतीने नफा मिळवून आज उत्पादनाचे नवे मार्ग उघडे झाले आहेत. मधुमक्षीका पालन हा त्यातलाच एक शाश्वत मार्ग आहे.