Wheat Seed Production: गव्हाचे बीजोत्पादन करुन उत्पादनात वाढ शक्य
Gahu beejotpadan: शुध्द बियाण्यांचे उत्पादन करताना जमिनीची निवड, पेरणी पद्धत, सुधारित जातीचे बियाणे शिफारस केलेल्या खतांची मात्रा, विलगीकरण अंतर, भेसळ झाड काढणे रोग आणि कीड याचे नियंत्रण या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.