Tomato Cultivation: उन्हाळ्यात टोमॅटो लागवड कशी करावी? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन
Summer Tomato Farming: सध्या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे उन्हाळी हंगामात टोमॅटो लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. योग्य वाण, जमीन, खत आणि पाणी व्यवस्थापन केल्यास या पिकातून चांगले आणि स्थिर उत्पन्न मिळू शकते.