Summer Sesame: उन्हाळी तीळ लागवड; कमी खर्चात जास्त उत्पादनाचा शाश्वत पर्याय
Unhali Til Lagwad: उन्हाळी हंगामात पाण्याची हमखास सोय असलेल्या भागात तीळ लागवड हा शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा उत्तम पर्याय ठरत आहे. योग्य वाण, वेळेवर पेरणी आणि संतुलित खत व्यवस्थापन केल्यास या पिकातून चांगला नफा मिळू शकतो.