Jowar Farming: दुष्काळात रब्बी ज्वारीची लागवड कशी करावी?
Dushkalat Jowar Lagwad: ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, असे बरेच शेतकरी धान्य आणि कडब्यासाठी रब्बी ज्वारीची पेरणी करत आहेत. परंतु कमी पाण्याच्या परिस्थितीत योग्य वाण, पेरणीची वेळ आणि ओलावा जपणे, यासहित योग्य लागवड, बीजप्रक्रिया करण्यालाही महत्त्व आहे.