Green Manures: जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीचे खत कसे लावावे?
Naturally increasing soil fertility: फायद्यांसोबत हिरवळीच्या खतांच्या वापराच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. परंतु तरीही शेतकरी त्यांच्या शेतात ताग, धैंचा, घेवडा, चवळी आणि गिरीपुष्प या पिकांचीही लागवड करु शकतो.
Advantages and limitations of green manuring in dryland farmingAgrowon