Randukkar Control: घरगुती उपायांनी करा रानडुक्करांचा प्रभावी बंदोबस्त
Farmer Protection: रानडुकरांचा उपद्रव असलेल्या भागातील शेतकरी त्रस्त आहेत. मात्र रानडुकरांना इजा न करता काही सोप्या आणि पर्यावरणपूरक उपायांनी पिकाचे संरक्षण करता येते.
Natural Ways To Keep Wild Boars Away From cropsAgrowon