Farm Snail Control: पावसाळ्यात गोगलगायीचा प्रादुर्भाव; कोवळ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वेळीच करा व्यवस्थापन
Gogalgay Control: काही भागांत सोयाबीन, कापूस, भाजीपाला आणि इतर कोवळ्या पिकांमध्ये गोगलगायीचे नुकसान दिसून येत आहे. त्यामुळे गोगलगायीवर शेतकरी घरगुती उपायांनी नियंत्रण मिळवू शकतात.