Turmeric Farming: हळदीवरील कंदमाशी आणि कंदसड रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना
Rhizome Rot: सततचा पाऊस, अतिवृष्टी आणि पीक फेरपालटाचा अभाव यामुळे हळद पिकात कंदमाशी व कंदसडचा प्रादुर्भाव वाढत आहे. योग्य वेळी एकात्मिक उपाययोजना केल्यास उत्पादनातील मोठे नुकसान टाळता येते.