Sugarcane Pyrilla: उसातील पायरीला किडीचे एकात्मिक व्यवस्थापन; वेळीच नियंत्रण टाळेल उत्पादनाचे नुकसान
Usatil Pakoli Kid: उसामध्ये पायरीला म्हणजेच पाकोळी ही महत्त्वाची रसशोषक कीड असून तिचा प्रादुर्भाव वाढल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. ही कीड उसाच्या पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे उसाची वाढ आणि उत्पादन दोन्हीवर विपरीत परिणाम होतो.