Moong Urid Disease: मूग-उडिदावरील भुरी, सर्कोस्पोरा ठिपके रोगाचे नियंत्रण कसे करावे?
Moong Urid Crop Bhuri Rog: मूग आणि उडिद ही कमी कालावधीची पिके असून सध्या अनेक ठिकाणी ही पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. काही भागांत भुरी आणि सर्कोस्पोरा पानावरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.