Ghate Ali Niyantran: हरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रण कसे करावे?
Chickpea Pest Control: सध्या तापमान वाढत असून हरभरा पीक फुलोरा व घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे, अशा वेळी घाटेअळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. योग्य वेळी एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास उत्पादनातील मोठे नुकसान टाळता येते.