Orange Fruit Drop: आंबिया बहारातील संत्रा मोसंबी फळगळवर उपाय
Citrus Fruit Drop Management: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संत्रा आणि मोसंबी या फळबागेत आंबिया बहरातील फळगळ मोठ्याप्रमाणावर दिसून येत आहे. यासाठी उष्ण तापमान, पावसाचा खंड, अतिवृष्टी, खतांचे अपुरे नियोजन, कीड रोग अशी विविध कारणे आहेत.