Mosambi Disease: मोसंबी फळसड रोखण्याचे 3 सोपे उपाय
Brown Rot on Orange: मुसळधार पावसानंतर सध्या संत्रा- मोसंबीवरील फळसड रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. शेतकरी अगदी सोप्या उपाययोजना आणि नियमित निरीक्षण यांच्या सहाय्याने फळसड रोगाचे व्यवस्थापन करु शकतात.