Crop Selection: रब्बी हंगामात जमिनीनुसार पिकांची निवड कशी करावी?
Rabi Crops: अतिवृष्टीनंतर पुन्हा शेती सुरू करताना जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पिकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मातीचा प्रकार आणि आधी घेतलेले पीक विचारात घेतल्यास जमिनीची सुपीकता टिकते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते.