Drone Pilot Training: ड्रोन चालवायचा आहे? लायसन्स, प्रशिक्षण आणि सरकारी योजना जाणून घ्या!
DGCA License : ड्रोन चालवण्यासाठी त्याचे लायसन्स असणे आवश्यक असते. हे लायसन्स भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजे डीजीसीए मान्यता प्राप्त केंद्रांकडून प्रशिक्षण घेऊन मिळवू शकतात.