Banana Management: थंडीमध्ये केळी बागेची काळजी कशी घ्यावी?
Winter Care: थंडीच्या दिवसात केळीच्या झाडांची वाढ मंदावते, पाने करपतात आणि उत्पादन कमी होते. योग्य संरक्षण, खत व्यवस्थापन आणि सिंचन केल्यास थंडीचा परिणाम टाळता येतो आणि उत्पादन उत्कृष्ट मिळते.