Organic Fertilizers: सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढते?
Soil Water Retention Capacity: उन्हाळ्यातील जास्त तापमान आणि पावसाळ्यातील खंड यामध्ये पाण्याची कमतरता जाणवते. यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर हा प्रभावी उपाय ठरतो.
Organic Fertilizers Improve Soil Water RetentionAgrowon