Stepwell Conservation: बारवांचे पुनरुज्जीवन करणारा ‘रोहन’
Traditional Water Source: महाराष्ट्रभरातील गावोगावी भटकंती करून बारवांचा शोध घेत, लोकांमध्ये बारव पुनरुज्जीवन व संरक्षणाविषयी जागृती व प्रेरणा निर्माण करत पाण्याचे प्राचीन स्रोत जिवंत करण्याचे काम रोहन काळे हा तरुण अवलिया करत आहे.