Cotton Procurement: विदर्भातील शेतकऱ्यांकडून किती कापूस खरेदी केला गेला?
Court Notice: विदर्भातील खरेदी केंद्राच्या माध्यमातून किती कापूस खरेदी करण्यात आला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भारतीय कापूस महामंडळाला (सीसीआय) केली आहे. यावर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी दिला आहे.