Farmer Demand: सरकारने आकडे दाखवून शेतकऱ्यांना फसवले
Nagpur Winter Session: अतिवृष्टिग्रस्तांना जे पॅकेज दिले आहे, ते नेमके किती शेतकऱ्यांना दिले, असा प्रश्न करत विरोधी सदस्यांसह सत्ताधारी सदस्यांनीही अतिवृष्टिग्रस्तांच्या व्यथा मांडत सरकारवर टीका केली.