Farmer Loss : केंद्र सरकारच्या तालावर किती दिवस झुलायचे?
Onion Rate Issue: केंद्र सरकारचे मागील काही वर्षांतील ग्राहकधार्जिणे धोरण हे कांदा प्रश्न जटिल होण्यास कारणीभूत ठरत आहे. ज्या ज्या वेळी कांदा आणि अन्य शेतीमालांचे भाव पडले त्या त्या वेळी राज्यांनी राबविलेल्या योजनांची माती झाल्याचे समोर आले आहे.