AI in Sugarcane: ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा होतो?
AI Technology in Agriculture: आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (म्हणजेच एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादन जास्त होते, खर्च कमी होतो आणि पाणी-खत व्यवस्थापन अचूक करता येते. पिकाच्या प्रत्येक टप्प्यात एआयचा वापर केल्यास वैज्ञानिक पद्धतीने शेती करता येते.