Low Fertilizer Farming: कमी खतांमध्ये चांगले उत्पादन कसे घेता येते?
Beejprakariya Marathi: रासायनिक खतांवरील खर्च आणि अवलंबित्व कमी होण्यासाठी बीजप्रक्रिया, सेंद्रिय खतांचा आणि विद्राव्य खतांचा वापर करु शकतो. यामुळे खताचा वापर कमी करुन जमिनीचे आरोग्य टिकवू शकतो, शिवाय चांगले उत्पादनही घेता येते.
Smart Fertilizer Management for Cost-Effective FarmingAgrowon