Goat Feeding in Drought: दुष्काळात शेळ्यांना किती चारा द्यावा? आहार व्यवस्थापनातील महत्त्वाच्या गोष्टी
Goat Fodder Management: दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरव्या चारा आणि पाण्याची टंचाई संभावते. त्याचा परिणाम शेळ्यांच्या पोषणावर होतो. परिणामी शेळ्यांचे वजन कमी होते, प्रजननाची क्षमता कमी होते आणि करडांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.
Daily green and dry fodder requirements for goatsAgrowon