Cotton Fertilizer: जमिनीच्या प्रकारानुसार कपाशी पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे?
Fertilizer Management According to Region: कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करताना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांनुसार खतांच्या मात्रा बदलतात. कारण प्रत्येक भागातील जमीन, पाऊस आणि सिंचनाची उपलब्धता वेगळी असते.
Region-Wise Cotton Fertilizer Management Guide for MaharashtraAgrowon