Pik Avashesh: पीक वाळून गेलं? जाळू नका, ४ गोष्टींसाठी होईल वापर!
Crop Residue Management: दुष्काळामुळे खरीप पिके वाळली असली तरी त्यांचे अवशेष शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात. हे अवशेष जाळण्याऐवजी आच्छादन, कंपोस्ट, गांडूळखत आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्यास जमिनीची सुपीकता आणि ओलावा टिकवण्यास मदत होऊ शकते.