Pomegranate Care: अतिवृष्टीनंतर डाळिंबाच्या बागेचे व्यवस्थापन कसे कराल?
Flood Management: डाळिंब पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये नुकसान झाले आहे व त्यावर सोलापुरच्या डाळिंब संशोधन केंद्राने उपाययोजना दिल्या आहेत. त्यांच्या मदतीने शेतकरी डाळिंब पिकाचा बचाव करु शकतात.