Kardai Mava Kid: करडईवरील काळ्या माव्याचं नियंत्रण कसं कराल?
Kala Mava Control: करडईचे पीक लुसलुशीत असताना काळ्या माव्याचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. वेळीच आंतरमशागत, जैविक व रासायनिक उपाय न केल्यास उत्पादनात ५५ ते ८० टक्क्यांपर्यंत मोठी घट होऊ शकते.