Cotton Shredder: पऱ्हाटीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते कॉटन श्रेडर
Parhati Vyavsthapan: कॉटन श्रेडर यंत्राच्या साह्याने पऱ्हाटीचे तुकडे करुन जमिनीवर पसरवले जातात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. कॉटन श्रेडर या ट्रॅक्टरचलित यंत्रामुळे शेतकरी कमी वेळात, कमी खर्चात पऱ्हाटीची काढणी करुन जमिनीचे आरोग्य सुधारु शकतात.