Agrowon Diwali Article: हे शेतकरी इतके आनंदी कसे...?
Farming Cultutre: जगभरातील अनेक आद्य कृषी संस्कृती कालौघात नामशेष झाल्या. पण प्रवरा खोऱ्यातील शेती संस्कृती बहुविध संकटांना तोंड देत आजही टिकून आहे. याचे पहिले कारण आहे येथील परिसर अर्थात Landscape.