Farm Equipment Funding: यांत्रिकीकरणाला तुटपुंज्या तरतुदीतून गती मिळणार कशी ?
Agri Funding Issue: शेतीच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी एकट्या अमरावती जिल्ह्याला साडेचारशे कोटींची गरज असताना राज्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदीतून ती कशी पूर्ण होणार, या विचाराने कृषी विभागातील अधिकारी चिंताग्रस्त झाले आहेत.