House Fire Incident: आगीत सालदाराच्या घरासह संसार खाक

Fire Accident: वरणगाव येथून जवळच असलेल्या तळवेल फाट्याजवळील शेतात कचरा पेटविला असता हवेमुळे त्याची धग बाजूच्या शेतात गेल्याने तेथील लाकूडफाटा व शेतीपयोगी लाकडाच्या वस्तूंसह सालगड्याचे संपूर्ण घरच जळून खाक झाले.
House Fire Incident
House and Belongings Destroyed in Fire Near BhusawalAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com