Hortimax Farmers Producers Company: कांदा, सोयाबीनमध्ये ‘हॉर्टिमॅक्स’ने तयार केली मूल्यसाखळी
Agriculture Innovation: कांदा, सोयाबीन बियाण्यांच्या पुरवठ्यापासून ते व्यवस्थापन, विक्रीपर्यंतची मूल्यसाखळी गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथील ‘हॉर्टिमॅक्स शेतकरी उत्पादक कंपनी’ने विकसित केली आहे.