Women In Agriculture : महिला शेतकरी दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Empowering Women Farmers : नाशिक महिला शेतकरी दिनानिमित्त कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विज्ञान केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १५) कृषी विज्ञान केंद्रात विभागस्तरीय महिला शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Honoring women farmers on National Women Farmers Dayagrowon