Honest Trader: ज्वारीच्या पोत्यात आलेले सोने केले परत
Amol Kanakatre: बार्शी येथील अडत व्यापारी अमोल ज्ञानदेव कानकात्रे यांनी ज्वारीच्या पोत्यात सापडलेले तब्बल चार तोळे म्हणजे सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने संबंधित शेतकऱ्याला परत करून प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.