Maharashtra Flood: डोळ्यांदेखत संसार वाहून गेला...
Flood Victim Issue: ‘‘दादा, पुराच्या पाण्याने वेढा दिला. घरात पाणी शिरलं, संसार वाहून गेला. स्वयंपाकही करता आला नाही, जगायचं कसं, याची चिंता आहे,’’ अशी व्यथा नांदूर हवेली (ता. बीड) येथे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर महिलांनी मांडली.