Urea Fertilizer: युरियाची साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री रडारवर
Farmer Issues: मुबलक प्रमाणात युरिया खत उपलब्ध असतांनाही केंद्रचालक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने युरियाची विक्री करत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या आहेत.