Water Storage Planning: ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल असे जलसाठ्याचे नियोजन करा : पालकमंत्री नरहरी झिरवाळ
Water Management: संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करावे. पिण्याच्या पाण्याची सुनिश्चितता करून योग्य ती अंमलबजावणी करावी.
Prioritise Drinking Water in Hingoli, Directs Minister Narhari ZirwalAgrowon