Pending FRP Recovery: ‘एफआरपी’ थकविणाऱ्या दोन कारखान्यांविरोधात कारवाई
Sugar Factory Action: साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी शुक्रवारी (ता. २०) यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कपिश्वर शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ५ कोटी ८ लाख २४ हजार रुपये, तर पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ९७ लाख ७९ हजार रुपये थकविले आहेत.
Kapishwar and Purna Sugar Factories Face Revenue Recovery ActionAgrowon