Hingoli Crop Damage: ऑगस्टमध्ये दोन लाख हेक्टरवर नुकसान
Farmers Relief: ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे २.७१ लाख हेक्टरवरील जिरायती, बागायती आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २३१ कोटींपेक्षा जास्त निधी अपेक्षित आहे.