Crop Insurance Scheme: हिंगोलीत पीकविमा योजनेत सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडदाचा समावेश

Agriculture Scheme: सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना २०२६-२७ अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Crop Insurance Scheme
Hingoli Includes Five Kharif Crops Under Crop Insurance SchemeAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com