Kharif Crop Insurance: हिंगोलीत खरीप पीकविम्याचे २० हजार ९६८ अर्ज रिव्हर्ट
Reverted Applications: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ८० हजार ८४० अर्जांपैकी २० हजार ९६८ विमा अर्ज पोर्टलवर नाकारल्याचे (रिव्हर्ट) दिसून येत आहे.
Over 20,000 Kharif Crop Insurance Applications Reverted in HingoliAgrowon