CM Devendra Fadnavis: पायाभूत सुविधांसाठी वाढीव निधी देऊ : मुख्यमंत्री फडणवीस
Receive Maximum Funding for Infrastructure Projects: हिंगोली जिल्ह्यात कृषी, जलसंधारण, रस्ते, पूल, शिक्षण आदी पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्यात येणार असून जिल्ह्यात होणाऱ्या दर्जात्मक विकासकामांवर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Hingoli district infrastructure funding 2026Agrowon