Sugarcane Rates : हिंगोलीतील कारखान्याचे ऊसतोडणी, वाहतूक दर निश्चित
Sugarcane Rates: हिंगोली जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी २०२५-२६ गाळप हंगामात ऊस तोडणी आणि वाहतुकीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यानुसार प्रतिटन ८४६.२५ ते ९१०.७२ रुपये इतकी सरासरी दरमाने ठरवण्यात आली आहेत.