Crop Damage Assessments: हिंगोली जिल्ह्यात ७९.६९ टक्के क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
Panchnama Update: हिंगोली जिल्ह्यात यंदा (२०२६) दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. बुधवार (ता. ७) पर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ९० हजार ६१९ हेक्टरपैकी ३ लाख ११ हजार ३०९ हेक्टर क्षेत्राचे (७९.६९ टक्के) पंचनामे पूर्ण झाले आहेत.
Hingoli Completes Crop Damage Assessments for Over 2.90 Lakh FarmersAgrowon