Dairy Farmers Loan: पांगरा शिंदे येथील मेळाव्यात दुग्ध व्यवसायासाठी कर्जवाटप
Loan Distribution Updates: पांगरा शिंदे (ता. वसमत) येथे आयोजित मेळाव्यात विविध बँकाकडून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना ७५ दुधाळ म्हशींसाठी सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.
Loan distribution to dairy farmers in HingoliAgrowon