Automatic Weather Station: नवीन महसूल मंडलात स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी मिळेना नाहरकत
Weather Stations Delayed: हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडलांची पुनर्रचना करण्यात येऊन ५ तालुक्यांमध्ये नवीन महसूल ११ मंडलांची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर तब्बल ८ वर्षामचा कालावधी उलटला आहे.
NOC Delay Keeps Automatic Weather Stations Pending in HingoliAgrowon